| Weight | 100 g |
|---|---|
| Dimensions | 21.5 × 14 cm |
Business
डिजिटल मार्केटिंगचा श्रीगणेशा
Original price was: ₹120.00.₹80.00Current price is: ₹80.00.
एखाद्या उद्योजकाला जास्तीत जास्त विक्री करायची असेल किंवा एखाद्याला डिजिटल साधनांवर आधारीतच एखादा उद्योग सुरू करायचा असेल; तर हे सर्व आपण डिजिटल मार्केटिंगद्वारे करू शकतो व तेही एकाच जागेवर बसून. डिजिटल मार्केटिंगमधील विविध आयुधांची परिपूर्ण ओळख करून देणारे पुस्तक.
- डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय?
- आपल्या व्यवसायात डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा करायचा? आणि बिझनेस कसा वापरायचा?
- डिजिटल मार्केटिंगसाठी कोणते टूल्स वापरायचे? आणि कसे वापरायचे?
- डिजिटल मार्केटिंगचे काम आऊटसोर्स करताना फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या पुस्तकात…
Availability: 40 in stock







