| Weight | 250 g |
|---|---|
| Dimensions | 21 × 14 cm |
Business
आंत्रप्रन्योरशिप : उद्योजक व्हा!
Original price was: ₹250.00.₹210.00Current price is: ₹210.00.
‘आंत्रप्रन्योरशिप उद्योजक व्हा!’ हे सुप्रसिद्ध मोटिवेशनल लेखक ब्रायन ट्रेसी यांचे प्रभावी पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सायली गोडसे यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे.
नोकरीत राहूनही उद्योजकासारखी विचारसरणी कशी विकसित करावी, संधी कशा ओळखाव्यात, जबाबदारी स्वीकारून नेतृत्व कसे करावे, याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. करिअरमध्ये प्रगती, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि यशस्वी व्यावसायिक दृष्टीकोन घडवण्यासाठी हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून कामकाज करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
Availability: 2 in stock





