| Weight | 200 g |
|---|---|
| Dimensions | 21 × 14 cm |
Money & Finance
मनी पॉवर – श्रीमंतीचा एक्स्प्रेस वे
Original price was: ₹199.00.₹185.00Current price is: ₹185.00.
भारतातील प्रसिद्ध शेअर-मार्केट तज्ज्ञ व मेंटर डॉ. पुष्कर कुलकर्णी यांचे हे बेस्टसेलर मराठी पुस्तक आहे. पैशाची मानसिकता, गुंतवणुकीचे नियम आणि श्रीमंत होण्याचा ‘एक्स्प्रेस वे’ ते सोप्या भाषेत सांगतात.
पुस्तकात मुख्य मुद्दे :
- श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांची वेगळी पैशाची विचारसरणी
- पैसा पैसा ओढतो याचे विज्ञान
- शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची १० आज्ञा
- कंपाउंडिंगची जादू
- रिस्क कमी करून जास्त रिटर्न मिळवण्याच्या व्यावहारिक स्ट्रॅटेजी
- भावनिक शिस्त आणि मानसिक खेळ.
हजारो मराठी गुंतवणूकदारांना करोडपती बनवल्याचा दावा करणारे हे पुस्तक प्रेरणादायी केस-स्टडीज, चार्ट्स आणि डॉ. कुलकर्णी यांच्या २०+ वर्षांच्या अनुभवाने समृद्ध आहे.
Out of stock




