Sale!

थिंक अँड ग्रो रिच | Think and Grow Rich

Original price was: ₹200.00.Current price is: ₹175.00.

१९३७ मध्ये प्रकाशित झालेली ही आत्मविकासाचे क्लासिक पुस्तक आहे. अँड्र्यू कार्नेगीच्या सूचनेनुसार नेपोलियन हिल यांनी २० वर्षे संशोधन करून हेन्री फोर्ड, थॉमस एडिसन, रॉकफेलर अशा ५०० पेक्षा जास्त यशस्वी व्यक्तींच्या यशाचे गुपित शोधले. पुस्तकात १३ मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत :

तीव्र इच्छा, विश्वास, स्वयंसूचना, विशेष ज्ञान, कल्पनाशक्ती, नियोजित कृती, निर्णयक्षमता, चिकाटी इत्यादी.

यश हे विचारांपासून सुरू होते, असा हिल यांचा दावा आहे. मनात धनप्राप्तीची तीव्र कल्पना निर्माण करून ती भावनेने भारित केली, तर ती वास्तवात येते. लाखो लोकांनी या तत्त्वांचा अवलंब करून आयुष्य बदलले. आजही जगभरातील उद्योजक, खेळाडू व कलाकारांसाठी हे पुस्तक ‘यशाचे ब्ल्यूप्रिंट’ मानले जाते.

Out of stock

Weight 200 g
Dimensions 21 × 14 cm
Scroll to Top